Title: रस प्यायला ये म्हणल माय
Singer/Lyrics/Music: Sachin Kumavat
जाणुडीचा मनावर लय जीव हाय
ऊनताणमा माले घेऊन जाय
मनी मोगरा माले काय म्हणस व माय
रस प्यायला ये म्हणल माय
पोरा रस प्यायला ये म्हणल माय ||
इन्स्टावर व्हायरल मनी मोगरा सुंदर
केसांच्या लटा तीन्या उडत्या भुरभुर
गाडीवर मना ती फिरत जाय
उणमा जीवनी व्हस लाय लाय ||
हाटलित खावाणी तिले भलती चटक
पाणी पुरी खावाले तिले लईच आवडस
नखरा तिना लय हायफाय
देखण रूप सुंदर हाय ||
रोज चाले असा हा खेळ वाट पाहे ती रसवंती माले भेटासाठे तरसे मनी मोगरा लाजवंती पावडर लाली लावस काय
नटीवानी काय दिखस बाय ||







Leave a Reply