ay majhi babu song lyrics अय माझी बाबू

𝐒𝐨𝐧𝐠 : Ay mazi babu
𝐅𝐞𝐚𝐭𝐮𝐫𝐢𝐧𝐠 : Ajay vairagad , Gaurav Bodke , ishita bhalerao
𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐬 : swata ajya
𝐂𝐨𝐦𝐩𝐨𝐬𝐞𝐝 : swata ajya
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐞𝐫 : Gazi king ( pune )

अय माझी बाबू…
काय रे? ऐक ना ग बाबू…
कशाला अशी नको वागू… का बरं?
ऐक ना ग बाबू…
अरा बोल की…
अय माझी बाबू…
काय… अशी नको वागू…
ऐक ना ग बाबू… कशाला…
ऐक…ऐक…ऐक…

पेरूच्या वाडीतून…
फुलाच्या गाडीतून…
दोन मजले माडीतून…
आलोय मी झाडे घेऊन…

थांब… थांब…
तुझी नजर काढतो…
बॅलन्स संपलाय…
तुला बॅलन्स मारतो…

येडाय ग…
मी तुझ्या मागे फिरतो…
तू चारा टाक…
मी तो पण चरतो…
तुझ्या आठवणीत…
आठवणीत…आठवणीत…आठवणीत…

अरा…भाऊ…
कोणाच्या आठवणीत?

अगं… आठवणीत…आठवणीत…आठवणीत…

अगं रोज रोज म्हणतो…
“अगं… बघ माझं काळीज…
कसं धडधड करतं…
नाव घेऊन तुझं…
मन बडबड करतं”

भेटायसाठीतुला…
गडबड करतं…
पण तुझ्या बापाला…कळलं ना…
त्याच्यामुळेच नडतं…

अगं…सोड ना…
भेटायला ये…
चन्द्राच्या मागे लागल्या राहू आणि केतु…
कॉलेज सुटल्यावर…
आपण नदीवर भेटू…

तसा तर…गॅंग्स्टर आहे मी…पण…
तुझ्याच पुढे का?बनतो मिट्टू…

तुझ्यासाठीत चार टिपर ठेवल्या आहेत…
मी गेटवर…स्वप्नांमध्ये…
आपण गेलो होतो डेटवर…

“हॅलो… हॅलो…बेबी…”
गेल म्हणे…“नेटवर्क…
i call you back later …
म्हणून म्हणते वेट कर…

कळालच नाही…ग…
टेंशन आलं होतं…
अगं त्याच टेंशन मध्ये
मग वडिली मी क्वार्टर…

बापाला…कळला…
झाला मोठा मॅटर…

त्यांना पण…90 देऊन…
केलं मग…सेटल…
सांग ना…बेबी परत…
आपण कधी भेटतल

अगं समजलं…
इस दिलपे तेराही नाम…है
जरा घाई मला…
अर्जंट काम आहे…

बाबू…मी जातो…
माझे दोस्त पण थांबले…

राग आला मग…
नागपूर शेंबडे…
समजने वालीको…इशारा कॉपी है…

आव लाल लाल होट
तिचे स्माईल… क्यूट आहे…
रुसती…फुगती…पण…
झिरो ऑटिट्युड है…

ऐक ना…
मला दुसरा आवडतो…
“मैं मर जाऊंगा बाबू”…
कह दो की झूठ आहे…

नाही रे…बाळा…
मस्करी करते…

अहो मी…प्रेमाचा पुजारी…बाबूचा भक्त…
गुलाबी गाल…
आणि नाक जरा नकटे…

कारनामे कोणतेच नाही तसा मी सकत…है
म्हणून… ती माझी…माझी च…फक्त…

प्रेमात पडून…तिच्या झाली अशी…धांधळ…
समोर बाळा…आणि चाटवर…भांडल…

हप्त्याला…लागते एक नवीन सँडल…

दर रविवार चे…डिनर आणि कँडल…

“कुठे चाललास?”…

आईने पाठवलं…दळण दळायला…
रस्त्यात थांबलो…मी गायच्या मळायला…

मित्र बोलवता…ये क्वार्टर वडायला…

मॅटर झाला…जाऊ का मॅटर करायला?
सांग ना…अगं…सांग ना… सांग लवकर…

मी तुझा मजनू…तू माझी…लईला…

पावसाळा आला…फिरवतो पहिना…
तू माझी लाडाची…बुटकी मैना…

तुझ्याशिवाय…स्वप्नांमध्ये…
दुसरं कोणी येईना…

गंगेच्या तीरावर…नांव…
गोंधळ उरावर…

पावसाच्या धारांवर…प्रेमाच्या पुरावर…
सगळीकडे…मला दिसतीयें तू…

नाशिकच्या गल्लीला…
मुंबई ते दिल्लीला…
जेरीच्या बिल्लीला…
पुष्पाच्या श्रीवल्लीला…

खबर जाऊ दे…माझी बायको तू…
मी…
स्वप्नाच्या मळ्यात…प्रेमाच्या तळ्यात…
अडकलो जाळ्यात…

कधी असणार…ग…
मंगलसूत्र तुझ्या गळ्यात…

ये रागू नको…बबडे…समोर बघ…
तू माझा पक्ष…मी तुझा समर्थक…

बायको म्हणून…सेव केला…नंबर बघ…
नाकांद नथनी…पायांद पैजळ…

खूप तुझा हा कमरबंद…

खरच ग आई शपथ…

ऐक…ऐक…अगं ऐक माझी गवरा
तुझ्या…
एका झळकेसाठीत…
मारतो कॉलेजवर दावरा…

तू मानलेली बायको…
मी हक्काचा नवरा…

जावइ फिक्स केलं…
बापाला तुझ्या निरोप दे…तेवढा

आग…
आग नाव…कुठे ठेवायला लागला…
गल्लीतल्या बाया

प्रेमाने…कधीतरी…
म्हणत जा राया…

कॉल करतें…चोविस तास…
डोकं खाया…

कॉलवर विषय फक्त…
“अहो…
मनात बसली ही पुण्याची मैना…”
“पुण्याच्या मैनानी…केलीये दना…”

रीचार्ज मारतो…महिना टू महिना
5 मिनिटांत येते…दिवस…दिवसभर येई ना…

थार घेऊन येतो…मी तुला आता न्यायला…
“रेडी  हो जाओ…आपण…मिसळ खायला…”

मौसम लागला…जाऊ त्र्यंबक…पहायला…

“हा…तुझ्या घरच्यांना सांगून दे…
नशिबास नव्हतं…होणं नाशिककर…
नशीब च लागतं…नाशिककरची बायको व्हायला…

समजलं का…बाबू…माझ्या…

Leave a Reply

Discover more from Marathi Buzz Lyrics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading