लग्नानंतर होईलच प्रेम | Lagnanantar Hoilach Prem Title Song Lyrics (Trending Instagram Reel)

Instagram Reels वर ट्रेंड होत असलेल्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या टायटल सॉंगची पूर्ण मराठी व इंग्रजी (Minglish) लिरिक्स. Singer: Swapnil Bandodkar & Anandi Joshi, Lyrics: Shrirang Godbole, Music: Avinash–Vishwajeet.

Intro

Star Pravah वरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूप लोकप्रिय झाली आहे आणि तिचं सुंदर टायटल सॉंग Instagram Reels वर जोरदार ट्रेंड होत आहे. Shrirang Godbole यांनी लिहिलेलं हे गीत Swapnil Bandodkar आणि Anandi Joshi यांनी अप्रतिम गायलं आहे. Avinash-Vishwajeet यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रेम आणि नात्याच्या गोड प्रवासाची कहाणी सांगतं.

Song Details

Serial: लग्नानंतर होईलच प्रेम | Lagnanantar Hoilach Prem

Lyrics: Shrirang Godbole

Singers: Swapnil Bandodkar & Anandi Joshi

Composer: Avinash – Vishwajeet

Music On: @starpravahindia

Credits: All rights – @starpravahindia

Lyrics (Marathi)

वाट हरवली धुक्यात तेव्हा कसे भेटलो आपण सांग
नात्याच्या अवघड कोड्याचा कुणा कधी लागे ना थांग

हात कुणाचा येईल हाती नाही कुठला नेम
लग्नानंतर होईलच प्रेम लग्नानंतर होईलच प्रेम

भाग्याच्या ह्या अवखळ रेषा कश्या जोडल्या गेल्या सांग
नशिबाच्या खेळाचा ह्या तर कुणा कधी लागे ना थांग

जगावेगळं आपलं नात काहीच नाही सेम
लग्नानंतर
लग्नानंतर होईलच प्रेम
लग्नानंतर होईलच प्रेम…

Vat haravali dhukyatat tevha kase bhetlo aapan sang
Natyachya avghad kodyacha kuna kadhi lage na thang

Hat kunacha yeil hati nahi kuthla nem
Lagnanantar hoilach prem lagnanantar hoilach prem

Bhagyachya hya avkhal resha kashya jodlya gellya sang
Nashibachya khelacha hya tar kuna kadhi lage na thang

Jagavegala apla naat kahich nahi same
Lagnanantar
Lagnanantar hoilach prem
Lagnanantar hoilach prem…

Disclaimer

सर्व हक्क संबंधित संगीत कंपनी/चॅनेलकडे आहेत. हा पोस्ट केवळ शैक्षणिक/लिरिक्स संदर्भासाठी आहे. कृपया अधिकृत व्हिडिओसाठी वरील लिंक पहा

Leave a Reply

Discover more from Marathi Buzz Lyrics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading