Jawai Ruslyan Go Lyrics in Marathi | जावई रुसल्यानं गो गाण्याचे बोल
Vinayak Mali Presents, kalpesh kathe Musical – “jawai ruslyan go” Sung by parmesh mali.Music & Lyrics: sujeet , viraj Singer: parmesh mali
मामीचा भाचा मोया बसला
आत्याचा भाचा मोया बसला
आजीचा नातू मोया बसला
आईचा लेक मोया बसला
जावई रुसल्यान गो रुसल्यान गो हलदीला
जावई रुसल्यान गो रुसल्यान गो हलदीला ||
वारा घालाला मामी बोलवा
वारा घालाला काकी बोलवा
वारा घालाला मावशी बोलवा
वारा घालाला आत्या बोलवा
लाडाचा लेक हजवायच कौतुक मोयाला ग लाडाचा लेक हजवायचला कौतुक मोयाला ग येती त्याच्या माया मावशा
घालती पालवी वारा ग
येती त्याच्या माया मावशा
घालती पालवी वारा ग
जावई रुसल्यान गो रुसल्यान गो हलदीला जावई रुसल्यान गो रुल्यान गो हलदीला ||
बँड बाजा यो वाजू लागला
गणगोट सारा नाचू लागला
मामा यो हलदीन पिसार झाला
मामीला जेऊन नाचू लागला
अर मंगलदाराान दारूच पाडी
तरी बिजावई बघतय वाट
अरे खबर लागलीला सासूऱ्याला
जावई रुसल्यान गो रुसल्यान गो हलदीला जावई रुसल्यान गो रुल्यान गो हलदीला ||
अरे जावयाची काय सांगावी तरा
डोक्यावर घेतलाय मांडवा सारा
भाजीवर कचकच फिरावी सुरा
कामाला चुपलाय गाडी खरा
अरे हाताव त्याच्या दिलाय पान
सासुऱ्याचा तो राखून मान
विसरून रागाला खुद्कन हासला
जावई रुसल्यान गो रुसल्यान गो हलदीला जावई रुसल्यान गो रुल्यान गो हलदीला ||
मान दिलासा गे सोयऱ्याला
कमी पडली जावयाला
हलदीन पुरायो माकून गेला
थाकून भागून जेवाला आला
अर मटन सारा खपून गेला
पातेला पुरा रिकामा झाला
अरे याच्या वाटेला बटाटा यो आईला
जाव का कुत्र आहे जावला बटाटा खायला जावई रुसल्यान गो रुसल्यान गो हलदीला जावई रुसल्यान गो रुल्यान गो हलदीला ||
अरे पुस पुसू करतय सासूबाई
जावयाचा ये खराच काय
लेकीच्या माझ्या नशिबाला
रागाचा कोंबडा भेटला हाय
जावई नुसता किर करी
जावई नाचतयवर वरचेवरी
अरे जावयाला घेतला खांद्यावरी
जावयाची केली हाऊस पुरी
रुबाब त्याचा ना भलताच थाट
मधीच करतोय कोलार ताट
अरे पाय घसरून भईव आपटला
अरे देवा काटा मारला वाटत
जावई रुसल्यान गो रुसल्यान गो हलदीला जावई रुसल्यान गो रुल्यान गो हलदीला ||







Leave a Reply